रेशन कार्ड e-KYC पूर्ण झाले का? असे करा Ration Card E KYC Check आणि ऑनलाईन अपडेट (2026 ची संपूर्ण माहिती)
नमस्कार मित्रांनो! केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने रेशन कार्ड धारकांसाठी e-KYC पूर्ण करणे आता अनिवार्य केले आहे. जर तुम्ही अद्याप तुमचे ration card e kyc check केले नसेल, तर… रेशन कार्ड e-KYC पूर्ण झाले का? असे करा Ration Card E KYC Check आणि ऑनलाईन अपडेट (2026 ची संपूर्ण माहिती)
