मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक्ता योजना 2026 |११.३५ लाखांचे अनुदान, पात्रता आणि ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया
महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत क्रांती घडवून आणण्यासाठी राज्य सरकारने पशुसंवर्धन विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक्ता योजना ही एक महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण योजना सुरू केली आहे. हवामानातील अनिश्चितता आणि शेतीमधील वाढती जोखीम लक्षात घेता, ग्रामीण भागातील…
