Favarni Pump Yojana Maharashtra 2026 | 100% अनुदानावर बॅटरी फवारणी पंप कसा मिळवा
परिचय: शेतकऱ्यांसाठी आधुनिक फवारणीची सुवर्णसंधी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे! राज्य शासनाने महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल च्या माध्यमातून फवारणी पंप योजना (Favarni Pump Yojana Maharashtra) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 100 टक्के…
